Geography, asked by tupe59406, 3 months ago

योग्य जोड्या जुळवा भांडवलशाही अर्थव्यव्था​

Answers

Answered by ppg1503
2

Answer:

ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात,वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारांमार्फत होते व त्यांच्या किंमती बाजार यंत्रणे करवी ठरतात,अशा अर्थव्यवस्थेला " भांडवलशाही अर्थव्यवस्था " असे म्हणतात

Similar questions