Geography, asked by vinayjadhav1200, 6 months ago

योग्य जोड्या जुळवा.
१. सांबा
२. समुद्र काठची वने
३. वस्त्यांचे केंद्रीकरण
४. सदाहरित वने
अ. सुंद्री
ब. पाव ब्राझिल
क. ब्राझीलमधील प्रसिद्ध नृत्य प्रकार
ड. पाण्याची उपलब्धता​

Answers

Answered by zahidrazaq25
2

Explanation:

जोड्या जुळवा.

(अ) सदाहरित वने

(आ) पानझडी वन

(इ) समुद्रकाठची वने

(ई) हिमालयीन वन

(उ) काटेरी व झुडपी वन

(i) सुंद्र(ii) पाईन(iii) पाऊ ब्रासील(iv) खेजडी(v) साग(vi) आमर(vii) साल

Similar questions