Hindi, asked by nanduggaikwad, 13 hours ago

योग्य जोड्या लावा. सामासिक शब्द अ) महादेव नवरात्र बापलेक हे कोणती समसा चे नाव आहे

Answers

Answered by ATHARVSHIRSATH
0

Explanation:

महादेव महान असा देव

नवरात्र नऊ रात्रीचं समूह

बापलेक बाप आणि लेक

Similar questions