योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा,
राज्याने स्वातंत्र्यामध्ये अडथळे आणू नयेत असे
तत्त्व जेरेमी बेंथम यांनी मांडले. कारण-
(अ) राज्य आपल्याला स्वातंत्र्य देत नाही.
(ब) व्यक्तीला आपले हित चांगले समजते.
(क) स्वातंत्र्य ही अडथळा नसल्याची स्थिती
असते.
Answers
Answered by
7
Answer:
(ब) व्यक्तीला आपले हीच चांगले समजते.
Answered by
2
Answer:
राज्य आपल्याला स्वातंत्र्य देत नाही.
Similar questions