India Languages, asked by mrunmayee98, 6 months ago

योग येणे वाक्प्रचाराचा वाक्य मराठी मध्ये.
ज्यांना माहीत आहे फक्त त्यांनीच उत्तर द्यायचे.
ज्यांना माहीत नाही त्यांनी उत्तर द्यायचे नाही.​

Answers

Answered by harshvpatil03
0

Answer:

योग येणे > एखादा काम पूर्ण होण्याची वेळ येणे

my answer is correct.

Answered by sureshjdr12
1

Answer:

योग येणे - संधि येणे

It's the right answer

Similar questions