Art, asked by bdagale1981, 4 days ago

योग्य पर्याय निवडा.

(1)

'प्रतिदिन' या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा.

i) अव्ययीभाव समास

ii) तत्पुरुष समास

iii) द्वंद्व समास

(iv) बहुव्रीहि समास

Answers

Answered by shishir303
1

योग्य पर्याय आहे...

✔ i) अव्ययीभाव समास

स्पष्टीकरण ⦂

✎... ‘प्रतिदिन’ या सामासिक शब्दातील समास ‘अव्ययीभाव समास’ आहे.

प्रतिदिन चा समास विग्रह असा आहे...

प्रतिदिन ⦂ दर दिन

समासाचे प्रकार ⦂ अव्ययीभाव समास

जेव्हा समासातील पहिले पद किंवा शब्द बहुदा अव्यय असून ते महत्त्वाचे असते आणि या सामासिक शब्दाचा उपयोग कियाविषेशण सारखा केलेला असतो तेव्हा त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात.

◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌

Answered by babasaheb54
0

Answer:

प्रतिदिन या सामासिक शब्दातील समास हा अव्ययीभाव समास आहे.

Similar questions