योग्य पर्याय निवडा: 25-35 ह्या वर्गाची वरची वर्गा मर्यादा कोणती ?
(A) 25
(B) 35
(C) 60
(D) 30
Answers
Answered by
2
35
This is your answer
This is your answer
Answered by
6
२५ to ३५ ह्या वर्गाची वर्ग मर्यादा पस्तीस (३५)आहे.
वरील प्रश्न बीजगणित मधला असून गणीता मध्ये येतो, हा प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला आधी त्या भागाचा वर्ग शोधायला लागेल म्हणजेच मध्य.
25 ते 35 या गटाचा मध्ये शोधण्यासाठी:
२५+३५ ÷ २
३०
जरी याचे उत्तर 30 येत असले, तरी हे उत्तर नाही आहे कारण वर्गाचा सर्वात मोठी संख्या ही पस्तीस आहे. 30 च्या नंतर 35 हा क्रमांक येतो म्हणून 35 हे या गणिताचे उत्तर आहे.
अशा प्रकारचे प्रश्न नववी दहावीच्या परीक्षेत आढळतात व हे सोडवायला सोपे असतात, नीट विचार करून उत्तर देणे.
Similar questions
Geography,
7 months ago
Social Sciences,
7 months ago
Social Sciences,
1 year ago
Science,
1 year ago
Biology,
1 year ago