योग्य पर्याय निवडा: 7, 10, 7, 5, 9, 10 ह्या सामग्रीचा मध्यक कोणता?(A) 7
(B) 9
(C) 8
(D) 10
Answers
Answered by
3
Answer is C ( 8 )
i think it's right
i think it's right
Answered by
0
या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच सामग्रीचा मध्यक ८ आहे.
१.मध्यक शोधण्यासाठी सगळ्यात आधी वाढत्या क्रमाने प्राप्तांक लावावे.
यानुसार,नवीन सामग्री बनेल,५,७,७,९,१०,१०.
२.यांनंतर सामग्रीतील प्राप्तांक किती आहेत ते मोजावे.
◆जर सामग्रीतील संख्या विषम असतील,तर त्या संख्यांच्या सगळ्यात मध्ये जी संख्या असते, तीच संख्या त्या सामग्रीची मध्यक असते.
◆ जर सामग्रीतील संख्या सम असतील,तर सामग्रीच्या मध्यभागी ज्या दोन संख्या आहेत,त्या संख्यांना जोडून,जी संख्या मिळते,त्या संख्येला २ ने भागाकार करा.
भागाकार केल्यानंतर मिळालेली संख्या,त्या सामग्रीची मध्यक असते.
दिलेल्या समग्रीची संख्या सम आहे,त्यामुळे
मध्यक= ७+९/२
=१६/२
=८
know more:
1.https://brainly.in/question/8294898
दिलेल्या सामग्रीचा मध्यक काढा. 59,75,68,70,74,75,80
Similar questions