India Languages, asked by samiya2186, 1 year ago

(३) योग्य पर्याय निवडा.
(अ) आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त(१) हृदयाची धडधड वाढते.(२) कपाळावरच्या आठ्या वाढतात.(३) विद्यार्थ्याचे गुण वाढतात.(४) विचारप्रक्रियेतील आव्हान वाढते.(अा) शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा(१) तो रोज उपस्थित असतो.(२) तो सर्वांची काळजी घेतो.(३) तो चांगलं काम करतो.(४) तो सर्वांशी चांगले बोलतो.

Answers

Answered by vasantjha
6
answer. is. 3. and. 2.
please. mark. it. as. the. braniest
Answered by Mandar17
8

"नमस्कार,

सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील 'अप्पांचे पत्र (लेखक-अरविंद जगताप)' या पाठातील आहे.  हा पाठ म्हणजे शाळेतले एक शिपाईकाका विद्यार्थ्यांना पत्र लिहुन संवाद साधत आहे.


★ योग्य पर्याय निवडा.

(अ) आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त *कपाळावरच्या आठ्या वाढतात*.


(अा) शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो; जेव्हा *तो चांगलं काम करतो*.


धन्यवाद..."

Similar questions