योग्य पर्याय निवडा .
गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा -
(अ) येसाजी कंक
(ब) नेमाजी शिंदे
(क) प्रल्हाद निळाजी
Answers
Explanation:
येसाजी कंक is write answer
Answer:
(अ) गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा येसाजी कंक
Explanation:
येसाजी वेलवंड खोर्याचे प्रतिष्ठित देशमुख होते.
.गोवा जिंकल्यावर शंभूराजेंनी पोर्तुगीजशी तह केला होता.पण औरंगजेबने पोर्तुगीजांना फितवून फोंडा किल्यावर आक्रमण करावयास लावले.त्यावेळी फोंडा किल्याचा किल्लेदार येसाजी कंक हा होता.
या युद्धामध्ये येसाजी त्याचा पुत्र कृ्णाजी व मावळ्यांनी असा पराक्रम केला की पोर्तुगीजांची दाणादाण उडाली.
पण पोर्तुगीजांची संख्या मोठी जास्त असल्या कारणाने मराठ्यांचा टिकाव लागेना.
याचवेळी शंभूराजें येसाजीच्या मदतीस एक हजार घोडदळ व तितकेच पायदळ घेऊन पाठवले.
त्यानंतर मराठ्यांपुढे पोर्तुगीजांचा टिकाव लागला नाही त्यांचा पराभव झाला.
या युध्दात येसाजी कायमचे जायबंदी झाले तर त्यांचा पुत्र कृष्णाजी युध्दात मारला गेला.
या युध्दात पराक्रम गाजविल्याबद्दल शंभूराजेंनी येसाजीस एक हजार होन नेमणूक देऊन त्यांचा सन्मान केला.