History, asked by Anonymous, 10 months ago

योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. ​

Attachments:

Answers

Answered by Anonymous
16

Answer:

१)आधुनिक इतिहासलेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणता येईल.

२)आर्केलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला.

३)इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकास इतिहासकार असे म्हणतात.

४)जगातील सर्वांत प्राचीन शिलालेख फ्रान्सच्या संग्रहालयात ठेवलेला आहे .

Answered by Anonymous
5

Similar questions