योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा: इतिहास शिक्षकामध्ये _______ हा गुण असणे आवश्यक आहे.
अ) संशोधन वृत्ती
ब) अभिनय कौशल्य
क) कारागिरी
ड) कलावंत
Answers
Answered by
0
Heya...
here is ur answer...
Option D is the correct answer....
HOPE IT HELPS YOU..
Answered by
0
संशोधन वृत्ती
इतिहास शिक्षकांमध्ये संशोधन वृत्ती हा गुण असणे आवश्यक आहे.
इतिहास हा विषय आपल्याला पुरातन गोष्टी समजावतो. इतिहास विषयामध्ये रुची वाढविण्यासाठी आपल्याला संशोधन, म्हणजेच नवीन नवीन गोष्टींचा शोध लावणे, करावे लागते. संशोधन केल्याशिवाय आपल्याला नवीन गोष्टींचा शोध लावता येत नाही.
ही चिकित्सा वृत्ती आपल्यात आधीपासून असली पाहिजे तरच आपण इतिहास सारखा विषय समजून तो मुलांना (शिष्यांना) समजावू शकतो.
Similar questions