Political Science, asked by PragyaTbia, 1 year ago

योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा: नर्मदा बचाव आंदोलनाबरोबर _______ यांचे नाव जोडले गेले आहे. (सुंदरलाल बहुगुणा/ शरद जोशी / मेधा पाटकर)

Answers

Answered by Darvince
3

उत्तर

मेधा पाटकर

नर्मदा बचाव आंदोलनाला बरोबर मेधा पाटकर यांचे नाव जोडले गेले आहे

अतिरिक्त माहिती:-

मेधा पाटकर हे सामाजिक कार्यकर्ती असून त्यांचा जन्म १-डिसेंबर-इ.स. १९५४रोजी झाला

नर्मदा बचाव आंदोलन मध्ये संजय संगवई हे त्यांचे सहकारी होते

त्यांना मिळालेले पुरस्कारांपैकी काही पुरस्कारांची नावे खालील प्रमाणे आहेत

⚫मानवी हक्क रक्षक पुरस्कार - ॲम्नेस्टी इंटरनॅशनल

⚫दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

⚫महात्मा फुले पुरस्कार इत्यादी

Answered by Anonymous
0

HLO MATE HERE U GO

. MEDHA PHATAK

Similar questions