Hindi, asked by robinyahoo11, 7 months ago

(१) योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :
(i) नाना रोज शिरीषबरोबर येत; कारण
(१) त्यांना शिरीषचे वादन ऐकायचे होते. (२) ते चांगले गायक होते.
(३) त्यांना संगीतसेवा अंतरली होती. (४) कोणीतरी संगीतासाठी धडपड करीत असल्याचे पाहण्यात त्यांना सुख मिळत होते.​

Answers

Answered by jivanj2050
4

Answer:

पर्याय क्र. ४

> कारण,कोणीतरी संगीतासाठी धडपड करीत असल्याचे पाहण्यात त्यांना सुख मिळत होते

Answered by marathepraful64
0

Answer:

अ) जास्त ब) अनंत क) एकक डॉ) कमी

Similar questions