Geography, asked by kulkarnisanjay643, 1 year ago

योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा: कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत ..........
(i) १५ मिनिटांचा फरक असतो.
(ii) ०४ मिनिटांचा फरक असतो.
(iii) ३० मिनिटांचा फरक असतो.
(iv) ६० मिनिटांचा फरक असतो.

Answers

Answered by anjumanyasmin
13

कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत "०४ मिनिटांचा फरक असतो."

पृथ्वीच्या परिवलनास 24 तासांचा कालावधी लागतो .एका तासात पृथ्वीवरील 15 रेखावृत्ते सुर्यासमोरून जातात .

प्रत्येकी एक अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या

स्थानिक वेळेत ४ मिनिटांचा फरक पडतो.

पृथ्वीला एक परिवलन (३६०°) पूर्ण करण्यासाठी

सुमारे २४ तास लागतात

Answered by mehetrepriti329
2

Answer:

(ii) ०४ मिनिटांचा फरक असतो.

Similar questions