Science, asked by shifask6386, 1 year ago

योग्य पर्याय निवडून विधान पूर्णलिहा: मलूद्रव्य X च्या क्लोराइडचे रेणुसत्र XCl आहे. हे संयुग उच्च द्रवणाक असलेला स्थायू आहे. X हे मलूद्रव्य आवर्तसारणीच्या ज्या गणात असेल त्या गणात पुढीलपैकी कोणते मलूद्रव्य असेल?
i. Na
ii. Mg
iii. Al
iv. Si

Answers

Answered by sahildhande987
5

मला वाटते की Na असेल कार‌ंकी Cl सोबत फक्त Na चा formation Nacl होते

Mg सोबत तर MgCl2 होते ना

अनी जर अपन तीसरा गेटला तर मग AlCl3 banel

एनी जर चावठा घेतला तर मग SiCl4 honaar

Dhanyavad

Sahil dhande

Brainliest answeer please

Similar questions