१. योग्य पर्याय निवडा.
(१) औरंगजेब यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता.
(अ) शाहजादा अकबर (ब) छत्रपती संभाजी
महाराज (क) छत्रपती राजाराम महाराज
(२) बादशाहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे
(अ) संताजी व धनाजी (ब) संताजी घोरपडे व
विठोजी चव्हाण (क) खंडो बल्लाळ व रूपाजी
भोसले
(३) गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा
(अ) येसाजी कंक (ब) नेमाजी शिंदे
(क) प्रल्हाद निळाजी
Answers
Answered by
4
Answer:
I really can't understand that I'm sorry ☹️
Answered by
0
Answer:
(१) औरंगजेब, छत्रपती संभाजी महाराज पराक्रमाने जेरीस आला होता.
(२) संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण यांनी बादशहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापला.
(३) गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा येसाजी कंक.
Explanation:
- संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने व युद्धकौशल्याने औरंगजेबचे हे स्वप्न धुळीस मिळवले.
- संताजीने आपल्या बंधू आणि विठोजी चव्हाण यांच्या साह्याने अवघ्या २००० सैन्यानिशी तुलापुर येथील मोघल छावणीवर हल्ला करुन त्यांची बहुत हानीकरुन सिंहगडावर पसार झाले.
- शंभू राजे येईपर्यंत येसाजी कंक व मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करत किल्ला लढवत ठेवला.
Similar questions