योग्य पर्याय निवडा: उष्ण कटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने .............. व्यवसाय आढळतात.(अ) प्राथमिक
(ब) द्वितीयक(क) तृतीयक
Answers
Answered by
26
a ) dvitiyak it helps you
Answered by
0
Answer:
प्राथमिक
Explanation:
उष्णकटिबंधीय प्रदेश-
उष्ण कटिबंधीय प्रदेशात लोकसंख्येची घनता कमी आढळते. उष्ण वातावरणामुळे प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती निर्माण होते. लोकसंख्येची घनता कमी असल्यामुळे त्याचा व्यवसायावर परिणाम होतो.
व्यवसायाचे प्रकार हे व्यक्तीच्या उत्पन्नावर ठरत असतात. प्राथमिक व्यवसायात सर्वात कमी प्रविण्याची गरज असते. जसे लाकूडतोड.
प्राथमिक व्यवसायातील व्यक्तींना कमी उत्पन्न मिळते.
प्राथमिक व्यवसाय कमी उत्पन्न देतात. त्यामुळे प्राथमिक व्यवसाय असणाऱ्या देशांचे उत्पन्न हे कमी असते. त्यामुळे प्राथमिक व्यवसायातील देश हे विकसनशील असतात. याउलट तृतीयक व्यवसायामध्ये जास्त उत्पन्न मिळते. तृतीयक व्यवसाय असणारे देश विकसित असतात.
Similar questions