योग्य पर्याय निवडा व विधाने पुन्हा लिहा.
Attachments:
Answers
Answered by
1
Answer:
1) ब्राझीलचे स्थान पश्चिम गोलार्धात दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे.
2) भारतातील गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे .
3) ब्राझीलचे दरडोई उत्पन्न भारतापेक्षा जास्त आहे.
4) भारतात 1000 ते 2000 मिमी पर्जन्याच्या प्रदेशात पानझडी वने आढळतात.
Similar questions
Environmental Sciences,
1 month ago
Computer Science,
1 month ago
CBSE BOARD X,
1 month ago
Science,
2 months ago
Computer Science,
10 months ago
Physics,
10 months ago