India Languages, asked by shreyasdada, 9 months ago

१. योग्य पर्याय निवडा व विधान पुन्हा लिहा.
(अ) कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे, कारण
(१) मुलाचा वाढदिवस आहे.
(२) तो रणांगणावर जाणार आहे
(३) त्याने रणांगणावर शौर्य गाजवले आहे.
(४) त्याने क्रीडास्पर्धेत नैपुण्य प्राप्त केले आहे.​

Answers

Answered by archanakhe98india
11

Answer:

Here is your answer ..

तो रणांगणावर जात आहे .

Similar questions