योग्य पर्याय निवडा व विधान पुन्हा लिहा.
(अ) कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे, कारण .........................
(१) मुलाचा वाढदिवस आहे.
(२) तो रणांगणावर जाणार आहे.
(३) त्याने रणांगणावर शौर्य गाजवले आहे.
(४) त्याने क्रीडास्पर्धेत नैपुण्य प्राप्त केले आहे.
Answers
Answered by
6
२ कारण तो रणांगणावर जाणार आहे
plz mark my answer as brainliest
plz mark my answer as brainliest
Answered by
4
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "निरोप" या कवितेतील आहे. या कवितेच्या कवयित्री पद्मा गोळे आहेत. पद्मा गोळे या प्रसिद्ध कवयित्रि आहेत. "प्रीतिपथावर," "आकाशवेडी," "श्रावनमेघ," "स्वप्नजा," "निहार" इत्यादी त्यांचे कवितासंग्रह आहेत. त्याचबरोबर त्यांनी "रायगडावरील एक रात्र", "नवी जाणीव" "स्वप्न"इत्यादी नाटिका लिहिल्या आहेत.
रणांगणावर (लढाईवर) जाणाऱ्या आपल्या मुलांविषयी आईच्या मनात येणाऱ्या वेगवेगळ्या भावनांचे कवीने सुंदर वर्णन केले आहे
★(अ) कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे, कारण तो रणांगणावर जाणार आहे.
धन्यवाद...
Similar questions