(१) योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा
(अ) ‘खोदणे’ या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे ...... (अा) गाणे असते मनी म्हणजे ......
(१) मन आनंदी असते. (१) विहीर आणखी खोदणे.
(२) गाणे गाण्याची इच्छा असते. (२) जिद्दीने आणखी प्रयत्न करणे.
(३) मनात नवनिर्मिती क्षमता असते. (३) घरबांधणीसाठी खोदणे.
(४) गाणे लिहिण्याची इच्छा असते. (४) वृक्षलागवडीसाठी खोदणे.
Answers
Answered by
4
it is too tough hindi
Answered by
8
Answer:
"नमस्कार मित्रा,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""खोद आणखी थोडेसे"" या कवितेतील आहे. कवीयत्री आसावरी काकडे यांनी संयम, जिद्द, आत्मविश्वास व चिकाटी या योगे ध्येय साध्य करण्यासाठी कार्यरत राहावे, असे विचार या कवितेत मांडले आहेत.
★ योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा
(अ) ‘खोदणे’ या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे
जिद्दीने आणखी प्रयत्न करणे.
(अा) गाणे असते मनी म्हणजे मनात नवनिर्मिती क्षमता असते.
धन्यवाद...
"
Explanation:
Similar questions