योग्य रितीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला , तर पुढील घटनांची संभाव्यता काढा : काढलेला पत्ता ( 1 ) बदाम असणे ( 2 ) चित्रयुक्त असणे ( 3 ) काळा असणे
Answers
Answered by
23
Step-by-step explanation:
चौकट : एक्का, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, गुलाम, राणी, राजा
इस्पिक : एक्का, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, गुलाम, राणी, राजा
बदाम : एक्का, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, गुलाम, राणी, राजा
किलवर : एक्का, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, गुलाम, राणी, राजा
n(S) 52
(1) बदाम असणे हि घटना A मानू
n(A) 1/5
(2) चित्रयुक्त असणे हि घटना मानू
n(B) 3/13
(3) काळा असणे हि घटना C मानू
n(C) 1/4
Similar questions