Social Sciences, asked by kunaldiwakar8302, 1 year ago

योग्य शब्द लिहा.
(१) संपूर्ण देशाचा राज्यकारभार करणारी यंत्रणा --
(२) निवडणूका घेणारी यंत्रणा --
(३) दोन सूची

Answers

Answered by shishir303
2

योग्य शब्द लिहा...

(१) संपूर्ण देशाचा राज्यकारभार करणारी यंत्रणा...

संघशासन (केंद्रशासन)

(२) निवडणूका घेणारी यंत्रणा...

निवडणूक आयोग

(३) दोन सूची व्यक्तिरिक्त असलेली सूची

समवर्ती सूची

स्पष्टीकरण ⦂

✎... संपूर्ण देशाची प्रशासकीय यंत्रणा केंद्र सरकारच्या हातात आहे. अशा शासन पद्धतीला संघराज्य प्रणाली म्हणतात.

निवडणूक व्यवस्थेचे संचालन करणाऱ्या संस्थेला निवडणूक आयोग म्हणतात.

केंद्र आणि राज्य या दोन्हींच्या अखत्यारीतील विषयांचा समावेश असलेल्या अशा यादीला समवर्ती सूची म्हणतात.

◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌

Similar questions