Math, asked by anushkasawant1234, 1 month ago

योग्य ठिकाणी धन आणि ऋण चिन्ह वापरून उदाहरणे सोडवा
1) कब्बडीच्या सामन्यात प्रत्येय परभवासाठी 5 गुण कमी होतात आणि प्रत्येक विजयासाठी10 गुण मिळतात एका संघाने 3 सामने गमावले आणि 4 सामने जिंकले तर त्यांचे एकूण गुण किती झाले?​

Answers

Answered by chetaningale6384
0

Answer:

55 is the answer of this question

Similar questions