Hindi, asked by rajivramram7, 10 months ago

योग्य विशेषणे लिहून आकृती पूर्ण करा : 1) झाड 2)पाऊस ​

Answers

Answered by komal10381
1

Answer:

question Eligible Specialist Lihoon Drakti completed: 1) Jhad 2) Paus

Answered by varadad25
14

Answer:

1) हिरवे झाड

2) रिमझिम पाऊस

Explanation:

1) झाड

'झाड' हे एक 'सामान्य नाम' आहे. 'हिरवा' हा झाडाचा रंग असतो. एखाद्या नामाचा रंग हा त्या नामासाठी 'विशेषण' म्हणून कार्य करत असतो. म्हणून, 'हिरवे झाड' हे योग्य उत्तर आहे.

2) पाऊस

'रिमझिम' हा शब्द 'पाऊस' या नामासाठीच वापरला जातो. जेव्हा पाऊस संथ गतीने पडतो व अल्हाददायक वातावरण निर्माण होते, तेव्हा त्या पावसाला 'रिमझिम पाऊस' म्हटले जाते. म्हणून, 'रिमझिम पाऊस' हे योग्य उत्तर आहे.

Similar questions