या खेळात डावीकडील चौकटीत काही शब्द दिलेले आहेत. त्याच अर्थाचे दोन अक्षरी जोडाक्षर असलेले शब्द तुम्हांला ओळखायचे आहेत. त्या शब्दांतील जोडाक्षरे वेगळी काढल्यावर त्यातून दोन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ते लिहिण्यासाठी तूम्हांला दोन चौकटी दिलेल्या आहेत. शब्द ओळखण्यासाठी त्याचे सूचक अर्थ उजवीकडडील दोन चौकटीत दिले आहेत.
उदाहरणामध्ये, ‘छान' या अर्थावरून मस्त हा शब्द सुचवला आहे आणि ‘मस्त' वरून मत आणि मत हे दोन शब्द बनतील. ज्यांचे अर्थ उजवीकडील चौकटीत दिले आहेत.
Attachments:
Answers
Answered by
0
please follow me can you follow me can you follow me can you
Answered by
4
खेळात डावीकडील चौकटीत काही शब्द दिलेले आहेत. त्याच अर्थाचे दोन अक्षरी जोडाक्षर असलेले शब्द तुम्हांला ओळखायचे आहेत. त्या शब्दांतील जोडाक्षरे वेगळी काढल्यावर त्यातून दोन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ते लिहिण्यासाठी तूम्हांला दोन चौकटी दिलेल्या आहेत. शब्द ओळखण्यासाठी त्याचे सूचक अर्थ उजवीकडडील दोन चौकटीत दिले आहेत.
उदाहरणामध्ये, ‘छान' या अर्थावरून मस्त हा शब्द सुचवला आहे आणि ‘मस्त' वरून मत आणि मत हे दोन शब्द बनतील. ज्यांचे अर्थ उजवीकडील चौकटीत दिले आहेत.
Similar questions
English,
3 months ago
Social Sciences,
3 months ago
Hindi,
3 months ago
Hindi,
7 months ago
Social Sciences,
7 months ago
Chemistry,
11 months ago