या लाॅकडाऊन मध्ये मित्राच्या सोबत मैदानी खेळ खेळण्यावर मर्यादा आल्या असणारं अशा परिस्थितीत तुम्ही कोणती खेळ खेळलात
Answers
Answered by
12
लाॅकडाऊन मध्ये मित्रांसोबत खेळले गेलेले खेळ.
Explanation:
- या लाॅकडाऊन मध्ये मित्राच्या सोबत मैदानी खेळ खेळण्यावर मर्यादा आल्या अशा परिस्थितीत मी इंडोअर खेळ खेळली.
- या लोकडाऊन मध्ये मी माझ्या मित्रांसोबत मोबाईलवर विविध प्रकारचे मनोरंजक खेळ खेळायची.
- परंतु मोबाईल मध्ये जास्त वेळ पाहत राहिल्यामुळे डोळ्यांना त्रास व्हायचा.
- म्हणून, मी माझ्या मित्रांसोबत जास्त प्रमाणात इंडोअर खेळ खेळली.
- कॅरम, साप सीढ़ी, लुडो, बिजनेस गेम, संगीतखुर्ची, लपाछपी, पत्ते आणि इतर वेगवेगळ्या प्रकारचे इंडोअर खेळ खेळण्यात मी माझ्या मित्रांसोबत भरपूर वेळ घालवला.
- हे खेळ खेळताना आम्हाला खूप आनंद मिळाला. परत लहानपणाच्या दिवसांमध्ये गेल्यासारखे आम्हाला वाटले.
Similar questions