*या म्हणींमधून प्राणी निघून गेले आहेत त्यांना शोधून आणा*
1)अति शहाणा त्याचा _ _ रिकामा
2)डोंगर पोखरुन____ काढणे.
3)______ च्या गळ्यात घंटा कोण बांधणार?
4)___ गेला नि झोपा केला .
5)_________ नि पोटात पाय.
6)____ वरुन _____ हाकणे.
7)आंधळा दळतो, ____ पीठ खातो.
8)पाण्यात राहून ______ वैर .
9)____च्या शापाने ___मरत नाही.
10) _____ला गुळाची चव काय?
11)वरातीमागून ____
12)____ गेला शेपूट राहिले
13)___ काकडीला राजी
14)आयत्या बिळात _____
15)चोरावर____
16)_____ला ______साक्षी
17)दुभत्या______ च्या लाथा गोड
18)______पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता
19) भरवश्याच्या ____ ला टोणगा
20)अडला हरी _____चे पाय धरी
21)मेल्या ____ला मणभर दूध
22)____वरुन ____ हाकणे
23)_____ जातो जीवाने आणि खाणारा म्हणतो वातड झाला
24)___होऊन साखर खावी पण _____होऊन लाकडे वाहू नयेत
25)_____ची धाव कुंपणापर्यंत
Answers
Answered by
6
Answer:
१) अति शहानाचा बैल रिकामा
2) डोंगर पोखरुन उंदीर.
3) मांजरीची भीषण भिंत?
)) बैल झाला नि झोपा.
5) गरब गाय.नि पोटात पाय.
6) उंट वरुण बकरी हाकणे.
7) आंधळा दलतो, कुत्रा पीठ खाते.
8)पाण्यात राहून मासे वैर .
9) कावळा शापणे गाय मरत नाही.
10) गढवाला ला गुलाची चव म्हणजे काय?
11) वरातीमागून घोडे
12) हत्ती गेला शेपूट राहिले
13) माकड काकडीला राज
14) आयत्या बिळात नागोब
15) चोरावर मोर
16) उंदीर _ला "मांजर" _साक्षी
17) दुभत्या गाय लाथा गोड
18) गाढव पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता
19 भरवश्याच्या म्हशी ला टोणगा
20) अडला हरी _गधवाचे चे धरी
21) # _महशिला ला मन्नर दूध
22) उंट वरुण शिल्या हकणे
23) परिस्थिती जी आमची व खाकाची वातद आहे
24) मुंगी नेहमीची हावी परंतु हट्टी सर्व वेळ वाहू नयेत
25) सरदयाची धव कुंप्नपर्यंत
Similar questions