India Languages, asked by Kausha9635, 10 months ago

*या म्हणींमधून प्राणी निघून गेले आहेत त्यांना शोधून आणा* 1)अति शहाणा त्याचा _ _ रिकामा2)डोंगर पोखरुन____ काढणे.3)______ च्या गळ्यात घंटा कोण बांधणार?4)___ गेला नि झोपा केला .5)_________ नि पोटात पाय.6)____ वरुन _____ हाकणे.7)आंधळा दळतो, ____ पीठ खातो.8)पाण्यात राहून ______ वैर .9)____च्या शापाने ___मरत नाही.10) _____ला गुळाची चव काय?11)वरातीमागून ____12)____ गेला शेपूट राहिले 13)___ काकडीला राजी 14)आयत्या बिळात _____15)चोरावर____16)_____ला ______साक्षी 17)दुभत्या______ च्या लाथा गोड18)______पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता 19) भरवश्याच्या ____ ला टोणगा20)अडला हरी _____चे पाय धरी21)मेल्या ____ला मणभर दूध 22)____वरुन ____ हाकणे23)_____ जातो जीवाने आणि खाणारा म्हणतो वातड झाला 24)___होऊन साखर खावी पण _____होऊन लाकडे वाहू नयेत 25)_____ची धाव कुंपणापर्यंत​

Answers

Answered by sushilgiri1265
2

1.बैल 2.उंदीर 3.मांजरीच्या 4.बैल 5.गोगलगाय 10.गाढवाला 13.कोल्हा 14.नागोबा 15. शिजोर 16.उंदीराला मांजर 17. म्हशीचा 18.गाढवा 19.म्हशीला 20.गिढवाचे 21.म्हशीला

Explanation:

only these I know sorry

Similar questions