यांनी मानवी कल्याणावर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या केली
Answers
Answered by
1
Answer:
प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो.
Explanation:
Hope this helps you and pls mark me as brainliest
Similar questions