युनियन हायस्कूलमधील शिक्षकांचे गुण
Answers
Answered by
5
Answer:
शिक्षकांची कर्तव्ये 1. नियमित व वक्तशीरपणे शाळेत उपस्थित राहणे . 2. निर्धारित अभ्यासक्रम निर्धारित कालावधीत पूर्ण करून 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन '(CCE ) द्वारे बालकांची प्रगती सुनिश्चित करणे . 3. गरजेनुसार अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून वर्षाखेर सर्व बालकांची प्रगती साध्य करणे . 4. व्यापक 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन ' करून मुलांचे प्रगती पत्रक तयार करणे . 5. पालक सभा आयोजित करून त्यात बालकांची उपस्थिती , क्षमता व प्रगती यावर चर्चा करणे . 6. विविध प्रशिक्षणात सहभागी होणे . 7. परिसरातील शाळेत न येणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे . 8. शाळा व्यवस्थापन समितीत शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून काम करणे . 9. शासनाने निर्धारित केलेली किमान अर्हता प्राप्त करणे . 10
Similar questions