" या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे' ह्या कोणाच्या कवितेच्या ओळी आहेत"
Answers
Answered by
0
Answer:
ना. धो. महानोर -हे उत्तर आहे
Answered by
0
Answer:
'या नभाने भुईला दान द्यावे' ही ना. धो. महानोर यांची खूप प्रसिद्ध कविता आहे
Explanation:
ना. धो. महानोर हे मराठी भाषेतील अत्यंत श्रेष्ठ असे कवी आणि गीतकार आहेत. महानोर यांनी आपल्या आयुष्यात भरपूर कविता लिहिल्या आणि सामान्य माणसाच्या हृदयाला स्पर्श केले. महानोर हे शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले अतिशय महान कवी आहेत. त्यांनी आपल्या निसर्गाबद्दल चे प्रेम आणि जाणीव आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडलेले आहेत.
कवितेच्या माध्यमातून कवीने निसर्गाचे श्रेष्ठत्व व्यक्त केले आहे. कवी ना धो महानोर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Similar questions