Hindi, asked by Jayshreepatil271, 1 year ago

या प्रश्नाचे उत्तर दिले तर तुम्ही खरच हुशार आहात प्रश्न - वडीलानी आपल्या मुलाला १ भेटवस्तु दिली व सांगितलं कि जर *भुक* लागली तर *खा*, *तहान* लागली तर *पी*, आणि *थंडी* लागली तर *जाळ*.तर मग ती भेटवस्तु कोणती ? फक्त १ तास time...

Answers

Answered by Samruddhi2001
1
नाही जमत गं याचं उत्तर.. तुच सांग ना Answer
Similar questions