Hindi, asked by adarshlaundrynsk, 1 year ago

या प्रश्नाचे उत्तर दिले तर तुम्ही खरच हुशार आहात


प्रश्न - वडीलानी आपल्या मुलाला १ भेटवस्तु दिली व सांगितलं कि जर *भुक* लागली तर *खा*, *तहान* लागली तर *पी*, आणि *थंडी* लागली तर *जाळ*.तर मग ती भेटवस्तु कोणती ?

फक्त १ तास time...

*#डोकं चालवा*

Answers

Answered by samyakrai2005
0
grapes maybe im not sure..... i have written in english
Answered by raajanrajeshwankhade
0
नारळ(coconut).
Please mark brainliest
Similar questions