या प्रश्नाचे उत्तर दिले तर तुम्ही खरच हुशार आहात
प्रश्न - वडीलानी आपल्या मुलाला १ भेटवस्तु दिली व सांगितलं कि जर *भुक* लागली तर *खा*, *तहान* लागली तर *पी*, आणि *थंडी* लागली तर *जाळ*.तर मग ती भेटवस्तु कोणती ?
फक्त १ तास time...
Answers
Answered by
0
Your answer is नारळ
coconut जर आपल्याला भूक लागली तर ते आपण खाऊ शकतो खोबरं तहान लागली तर पाणी पियु शकतो आणि थंडी वाजली तर त्याला जाळून शेकोटी करू शकतो
coconut जर आपल्याला भूक लागली तर ते आपण खाऊ शकतो खोबरं तहान लागली तर पाणी पियु शकतो आणि थंडी वाजली तर त्याला जाळून शेकोटी करू शकतो
Similar questions