CBSE BOARD X, asked by rohitpatil2456p5y17a, 1 year ago

या प्रश्नाचे उत्तर दिले तर तुम्ही खरच हुशार आहात


प्रश्न - वडीलानी आपल्या मुलाला १ भेटवस्तु दिली व सांगितलं कि जर *तहान* लागली तर *पी*, *भुक* लागली तर *खा*, आणि *थंडी* लागली तर *जाळ*.तर मग ती भेटवस्तु कोणती ?

फक्त १ तास time...

*#डोकं चालवा*

Answers

Answered by ritesh5115
0
coconut and coconut and cocount
Answered by varad97
0
याच उत्तर नारल आहे
Please mark as a brainliest
Similar questions