``` या प्रश्नाचं उत्तर द्या..?
एक मुलगा व त्याचे वडील कारने जात असताना कारला अपघात होतो व त्याचे वडील जागेवरच मरण पावतात. मुलगा सुद्धा कोमात जातो.
मुलाला दवाखान्यात नेले जाते तेथील डॉक्टर सांगतात की हा माझाच मुलगा असल्यामुळे मी त्याच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे.
घटना दोनदा निट वाचा न सांगा की डॉक्टर कोण ?```
Answers
Answered by
2
उत्तर – डॉक्टर आहे मुलाची आई
विवरण –
प्रश्नात स्पष्ट सांगीतलं आहे की अपघातात मुलाचे वडील जागेवरच मरण पावतात. आणि मुलाला दवाखान्यात नेले जाते तेथील डॉक्टर सांगतात की हा माझाच मुलगा असल्यामुळे मी त्याच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे. जर मुलाच्या वडीलांचा मृत्यू झाला आणि दवाखान्यातील डॉक्टर सांगतात की हा माझाच मुलगा आहे म्हणजे डॉक्टर ही मुलाची आई. कारण डॉक्टर स्त्री पण असू शकते अथवा पुरूष सुद्धा. कारण डॉक्टर हा शब्द स्त्रिलिंग तथा पुल्लिंग दोन्ही करता वापरण्यात येत.

BrainlyPrincess:
yes
Similar questions