. या प्रत्येक शब्दाला समानार्थी शब्द लिहायचा आहे. प्रत्येक शब्दाची सुरूवात *आ* या अक्षराने झाली पाहिजे *आ* *ची प्रश्नमंजुषा* ०१. सुरुवात - ०२. कुस्तीचे मैदान - ०३. कर्तृत्वाचा *** नेहमी चढता असावा - ०४. लेखाजोखा / मागोवा - ०५. आयुष्यभर / शेवटपर्यंत - ०६. आजी आजोबांचे घर - ०७. झाकण - ०८. श्रीखंड + आंबा - ०९. हल्ली मराठीत ज्याला डेपो म्हणतात ते - १०. बसण्याची जागा / बैठक - ११. रुची - १२. निराशेच्या विरुद्ध - १३. सजावट - १४. पाण्याला आलेली उकळी - १५. संरचना - १६. वडीलांची बहीण - १७. संकट - १८. दर्पण - १९. लपण्याची जागा - २०. कृतज्ञता -
Answers
कुस्तीच मैदान-- कुश्ती का माठ।
आजी आजोबांचे घर -- नानी और नाना जी का निवास स्थल
दर्पण-- शीशा, आइना।
संकट-- आपदा, विकट।
कृतज्ञता-- आभार
Answer:
आ ची प्रश्नमंजुषा
०१. सुरुवात - आरंभ
०२. कुस्तीचे मैदान - आखाडा
०३. कर्तृत्वाचा *** नेहमी चढता असावा - आलेख
०४. लेखाजोखा / मागोवा - आढावा
०५. आयुष्यभर / शेवटपर्यंत - आजीवन
०६. आजी आजोबांचे घर - आजोळ
०७. झाकण - आवरण
०८. श्रीखंड + आंबा - आम्रखंड
०९. हल्ली मराठीत ज्याला डेपो म्हणतात ते - आगार
१०. बसण्याची जागा / बैठक -आसन
११. रुची - आवड
१२. निराशेच्या विरुद्ध - आशा
१३. सजावट - आरास
१४. पाण्याला आलेली उकळी - आधन
१५. संरचना - आराखडा
१६. वडीलांची बहीण - आत्या
१७. संकट - आपत्ती
१८. दर्पण - आरसा
१९. लपण्याची जागा - आडोसा
२०. कृतज्ञता -आभार
Explanation:
आ ची प्रश्नमंजुषा
०१. सुरुवात - आरंभ
०२. कुस्तीचे मैदान - आखाडा
०३. कर्तृत्वाचा *** नेहमी चढता असावा - आलेख
०४. लेखाजोखा / मागोवा - आढावा
०५. आयुष्यभर / शेवटपर्यंत - आजीवन
०६. आजी आजोबांचे घर - आजोळ
०७. झाकण - आवरण
०८. श्रीखंड + आंबा - आम्रखंड
०९. हल्ली मराठीत ज्याला डेपो म्हणतात ते - आगार
१०. बसण्याची जागा / बैठक -आसन
११. रुची - आवड
१२. निराशेच्या विरुद्ध - आशा
१३. सजावट - आरास
१४. पाण्याला आलेली उकळी - आधन
१५. संरचना - आराखडा
१६. वडीलांची बहीण - आत्या
१७. संकट - आपत्ती
१८. दर्पण - आरसा
१९. लपण्याची जागा - आडोसा
२०. कृतज्ञता -आभार