History, asked by Snehasonu8409, 1 month ago

________या राज्याला उगवत्या सूर्याचा प्रदेश असे संबोधण्यात येऊ लागले.

Answers

Answered by pratibhasonawane1251
7

Answer:

अरुणाचल प्रदेश

Explanation:

अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे. हे राज्य भारताच्या अगदी पूर्वेला येत असल्याने भारतात सर्वात आधी सूर्य या राज्यात उगवतो, म्हणून राज्याला अरुणाचल प्रदेश म्हणजेच सर्वप्रथम सू्र्य उगवणारा प्रदेश हे नाव मिळाले आहे.

Similar questions