History, asked by sj143272, 11 months ago

युरोपातील महत्त्वाचे विचारवंत​

Answers

Answered by varadad25
109

उत्तर :-

युरोपातील महत्त्वाचे विचारवंत :-

१) रेने देकार्त

२) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल

३) लिओपॉल्ड व्हॉन रांके

४) व्हॉल्टेअर

तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.

Answered by lilnaomi235
9

Explanation:

have a nice day,

Attachments:
Similar questions