युरोपातील महत्वाचे विचारवंत कोण आहेत
Answers
here is your answer in hindi
● जोहान सेबस्टियन बाख (1685-1750)
● फ्रांसिस बेकन (1561-1626)
● सेसरे बेकरिया (1738-1794)
● जॉन कॉमनियस (15916 -70)
● रेने डेस्कर्ट्स (15 9 6-1650)
● डेनिस डिडरोट (1713-1784)
● बेंजामिन फ्रैंकलिन (1706-1790)
● जोहान वोल्फगैंग वॉन गेटे (1749-1832)
》》ये ऐसे लोग हैं जिन्होंने कुछ नए विचारों की पेशकश की और दुनिया की स्थिति को सुधारने में मदद करने के लिए सोचा।
》》ये विचारक विज्ञान और दर्शन के विभिन्न क्षेत्रों से मानवाधिकारों और राजनीति तक आते हैं।
i hope it helped you !!
Answer:
युरोपातील महत्वाचे
Explanation:
युरोपियन युनियन (अर्थ:युरोपियन संघ) (The European Union-EU) अथवा युरोपियन महासंघ हा युरोप खंडातील २७ देशांचा संघ आहे. या संघाचे उद्दीष्ट युरोपीय देशांमध्ये राजकीय व शासकीय संयु्क्तता आणणे, समान अर्थव्यवस्था व समान व्यापार-नियम लागू करणे, समान चलन (युरो-€) अस्तित्वात आणणे हे आहे. युरोप खंडातील सर्वात मोठे राजकीय व आर्थिक अस्तित्व युरोपियन संघाला लाभले आहे. संघाची एकूण लोकसंख्या ४९ कोटी ३० लाख आणि वार्षिक उत्पन्न (GDP) €१०५ ($१३७) निखर्व आहे. युरोपियन संघात खालील देश आहेत.
युनायटेड किंग्डममध्ये २३ जून २०१६ रोजी घेण्यात आलेल्या मतदानामध्ये ब्रिटिश नागरिकांनी युरोपियन संघ सोडण्याच्या बाजूने कौल दिला.त्यामुळे २०१९ साली युनायटेड किंग्डम अधिकृतपणे युरोपियन संघातून बाहेर पडेल.
दुसऱ्या महायुद्धानंतर आर्थिक सहकार्य तसेच व्यापारवर्धित करण्याच्या उद्देशाने युरोपीय देश एकत्र येऊ लागले ,१९५७ मध्ये बेल्जीयम ,जर्मनी ,फ्रान्स ,इटली ,लक्झेमबर्ग आणि आणि नेदरलॅंड या सहा देशांनी युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी या संस्थेची स्थापना केली युरोपस्थित २८ देशांची युरोपियन युनियन ही अतिप्रगत अशी आर्थिक युनियन आहे. युरोपियन कोल ॲंड स्टील कम्युनिटी आणि युरोपियन आर्थिक युनियन यांच्यापासुन युरोपियन युनियनचा जन्म झाला.१९९३ मध्ये मॅस्ट्रिच कराराने युरोपियन युनियन हे नाव देण्यात आले . लिस्बन कराराने अलीकडे २००९मध्ये युरोपियन युनियनमध्ये सुधारित घटना लागू झाली आहे . १ जुलै २०१३ पासून क्रोशिया हा नवीन देश सदस्य होत असल्यामुळे युरोपियन युनियनमध्ये आता २८ देश आहेत . या संघाने युरोपमधील विविध सदस्य देशांत एकत्रित बाजारप्रणाली विकसित केली आहे . युरोपमध्ये वस्तू , सेवा व भांडवल यांचा मुक्त संचार होणे , हे उद्दिष्ट आहे .समुदायातील सर्व देशांनी वस्तूंची देवाणघेवाण करताना सर्व वस्तूवरील जकात रद्द केली आहे .सभासद देशांकरिता युरो चलन निश्चित केले .
युरोपातील महत्वाचे विचारवंत कोण आहेत
https://brainly.in/question/3292613
युरोपातील महत्वाचे
https://brainly.in/question/3292612
#SPJ3