युरोपातील धम॔युधाच्या अपयशाची कारने आणि परिणाम स्पष्ट करा
Answers
Answered by
1
Answer:
ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी वेळोवेळी केलेल्या लढायांना धर्मयुध्दे (क्रुसेडस्) म्हणतात. त्या धर्मयुध्दांची कारणे पुढील प्रमाणे आहेत.
धर्मगुरूद्वारे सवलती:-मध्ययुगात धमयुध्दाच्या कल्पनेने युरोपमधील जनता, सर्वसामान्य व्यक्ती भारावून गेली होती. या काळातील ख्रिस्ती धर्माचे प्रमुख धर्मगुरू पोप यांनी जे लोक धर्मयुध्दामध्ये सामील होतील त्यांना पापक्षालनासंदर्भात विशेष सवलती जाहीर केल्या. त्यामुळे जनतेने या युध्दामध्ये मनापासून सहभाग घेतला. म्हणूनच येरोपामध्ये धर्मयुध्दे घडून आली.
Similar questions