(२) युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या
मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले.
Answers
Answered by
45
Answer:
- प्राचीन काळापासून निरोपाचे पूर्वेकडील देशांचे व्यापारी संबंध होते
- आशिया व युरोपीय यांना जोडणारे खुशीचे व्यापारी मार्ग बायझंटाईन साम्राज्याची राजधानी टिपल्या शहरातून जात होती
- इसवी सन 1453 मध्य ऑटोमन तुर्कांनी हे शहर जिंकून घेतले
- तुर्कांनी हे मार्ग रोखून धरल्यामुळे युरोपियनांच्या पूर्वेकडून व्यापार खंडित झाला यामुळे युरोपीय देशांनी आशिया कडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले
Explanation:
mark mi brainlist
Similar questions