युरोपिय देशाना नवीन मार्गाचा शोध घेणे का आवश्यक वाटले
Answers
Answer:
युरोपीय देशातील लोकांना असे वाटते की आपला व्यवसाय जलद व सुरळीत व्हावा यासाठी त्याने अनेक मार्गाचा शोध काढून व्यवसाय करण्यास सुरुवात केली व आपला व्यवसाय सर्वात सर्वापर्यंत जावा यामुळे मार्गांचा शोध लावला
Answer:
युरोपात असलेल्या देशांमध्ये व्यापाराचे खूप जास्त महत्त्व होते. युरोपियन देश विकसित असल्यामुळे व्यापाराच्या दृष्टिकोनातून व्याप्ती वाढवण्यासाठी त्यांनी नवनवीन देशांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.
आपला व्यापार इतर देशांत पर्यंत पोहोचवण्यासाठी समुद्री मार्गाने वेगवेगळ्या देशांना त्यांनी आपले व्यापारी पाठवले. युरोपीय देशांचे आरमार अतिशय प्रगत असल्यामुळे समुद्रमार्गाने वेगवेगळ्या खंडातील देशांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांच्यासाठी इतर देशांच्या मानाने सोपे होते. त्यांच्याकडे असलेले धैर्यवान नाविक आणि व्यापारी यांच्यामुळे व्यापार वाढवण्यासाठी युरोपीय देशांनी नवीन नवीन मार्गांचा शोध घेतला.
व्यापार करत असताना आज त्यांच्या लक्षात आले की इतर देशांमध्ये शिक्षण कमी असल्यामुळे व्यापाराच्या माध्यमातून ते इतर देशांवर राज्य करू लागले. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आपले राज्य वाढवण्यासाठी वेगळ्या देशांचा शोध घेण्याचे त्यांना आवश्यक वाटू लागले.