Hindi, asked by somnathnagare5375, 1 month ago

येरे येरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला छोटा. पाऊस आला मोठा पाऊस पडला झिमझिम आंगण झाले ओले चिंब पाऊस पडतो मुसळधार रान होईल हिरवेगार ३) लय निर्माण करणाऱ्या शब्दांच्या जोड्या​

Answers

Answered by dhenaglesumit
1

Explanation:

पैसा-पैसा,झिमझिम, झाले-ओले या लय निर्माण करणाऱ्या शब्दांच्या जोड्या आहेत.

Answered by Shadow260107
1

Answer:

पावसा-पैसा , खोटा-मोठा , झिम-चिंब , मुसळधार-हिरवेगार

Similar questions