येरे येरे पावसा!
वेरे येरे पावसा, नको असा रुसू!
परवड आमची बघून, जग लागेल हसू।।
माय बाप देव, तूच आमचा राजा।
दारात उभं करून, घेऊ नकोस रजा।। tanslet into english
जगणं मरणं सारं, आहे तुझ्या हाती।
चिंब भिजवून जा, घट्ट करून नाती।।
लावून वाटेव डोळं, शेतं घेतली पेरून।
भाकरीत जीव गुंतला, जाऊ नकोस दुरून।।
बहरून येता पीक, शिवार गाईल गाणं।
तुझ्या कृपेचं झोळीत, कुणब्याच्या घाल दान।।
ऐकशील ना थोडं, गायीन तुझी आरती।
झरतील धारा जेव्हा, होईल तुझी कीर्ती।।
राजेंद्र मोरे, आळंदी, ता. खेड this poem traslethion in english
Answers
Answered by
0
Answer:
ksksjsjsjs
Explanation:
kaise ho Syd Barrett and and and and see if if if if if if if you what you what you have the per IFC code for sure but educated Currie futures from fufititff
Similar questions