Social Sciences, asked by yogitah081, 8 months ago

ya rajyala ugavatya suryacha desh sambhodhale jate

Answers

Answered by Amanjeets191
0

Answer:

what

Explanation:

what

Answered by Anonymous
0

Explanation:

भौगोलिक परिस्थिती नुसार, सूर्य हा पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेला अस्त पावतो.

जपान हा देश तीव्र पूर्वेकडे आहे. चायना मधून पाहता जपान हे चायना च्या पूर्वेकडे असलेल्या किनारपट्टीवर आहे. हे सर्वात आधी चायना ह्या देशामध्येच पाहिले गेले. चायना च्या Sui Dynasty ह्याने इसवी सन ६१८ ए डी मध्ये शाही नाव “निहोन” जपान ला बहाल केले ज्याचा अर्थ उगवत्या सूर्याचा देश असा आहे.

Similar questions