Math, asked by atharvjadhav504, 1 month ago

युसुफचे वय अजयचया वयाचया निममया पेक्षा 24 वषाॕंनी जासत आहे पाच वषापूवी तयांचया वयाची बेरीज 41 वष होती तर तयाचया आजची वय काढा​

Answers

Answered by Sauron
67

★ अचूक प्रश्न :

युसुफ चे वय अजयच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 24 वर्षांनी जास्त आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 41 वर्ष होती. तर त्यांची आजची वये काढा.

उत्तर :

समजा,

मानूया, अजय चे आजचे वय = 2x

युसुफ चे आजचे वय = x + 24

पाच वर्षांपूर्वी,

  • अजय चे वय = 2x - 5
  • युसुफ चे वय = x + 24 - 5 = x + 19

आणि,

त्यांच्या वयाची बेरीज 41 वर्ष होती.

तर,

दिलेल्या प्रश्नांनुसार :

⇒ (2x - 5) + (x + 19) = 41

⇒ 3x - 5 + 19 = 41

⇒ 3x + 14 = 41

⇒ 3x = 41 - 14

⇒ 3x = 27

⇒ x = 27/3

x = 9

__________________________

अजय चे आजचे वय =

2(9) = 18

अजय चे आजचे वय = 18 वर्ष

__________________________

युसुफ चे आजचे वय = x + 24

⇒ 9 + 24

⇒ 33

युसुफ चे आजचे वय = 33 वर्ष

अजय चे आजचे वय 18 वर्ष तर युसूफ चे आजचे वय 33 वर्ष आहे.

Answered by Itzheartcracer
12

दिले :-

युसुफचे वय अजयचया वयाचया निममया पेक्षा 24 वषाॕंनी जासत आहे पाच वषापूवी तयांचया वयाची बेरीज 41 वष

शोधण्यासाठी :-

तर त्यांची आजची वये काढा.

उपाय :-

अजयचे वय = 2a

युसूफचे वय = a + 24

5 वर्षांपूर्वी

अजय यांचे वय = 2a - 5

युसूफचे वय = a + 24 - 5

2a - 5 + a + 24 - 5 = 41

3a - 10 + 24 = 41

3a - 14 = 41

3a = 41 - 14

3a = 27

a = 27/3

a = 9

म्हणूनच

अजय यांचे वय - 18 वर्षे

युसूफचे वय - 33 वर्षे

Similar questions