Hindi, asked by bhosaleshivtej09, 2 months ago

या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकवून गेले झीलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकुवून गेले! या कविताचा अर्थ लिहून द्या​

Answers

Answered by shivsagarbalajichopd
8

stanza 1

या निसर्गा मधले असे खूप काही घटक आहेत जे की आपल्याला जगायला शिकवतात जसं की सूर्य आपल्याला उष्णता देतो पण त्याच्या बदल्यात तो आपल्याकडून काहीच मागत नाहीत अशाप्रकारे कवींना असं म्हणायचं आहे की आपण दुसऱ्यांना काही दिले की त्याच्याकडून त्या बदल्यात आपण काही न मागले पाहिजे आणि जे हे लुकलुकणारे आकाशामध्ये जे चांदणी असतात आपल्याला जगायला शिकवतात ते म्हणजे आपल्याला ते कसं नेहमी चमचमत रहावे ते शिकवतात.

stanza 2

हे भरकटलेले जग आहे या जगामध्ये कुणालाही संस्काराची जान उरली नाही पण या तुळशी कडून आपण शिकले पाहिजे की स्वतः जळते आणि दुसऱ्यांना प्रकाश देते कवींना असं म्हणायचं आहे की दुसऱ्यांसाठी स्वतः जळणे.

Similar questions